सामाजिक

“मान्सूनपूर्व” पावसाने पुणेकरांची, उडाली प्रचंड “दाणादाण”  

Published

on

पुणे (नेहे पाटील यांजकडून) पुणे शहरात काल संध्याकाळी मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आणी बघताबघता शहरातील रस्त्यांवर  पाणी साचणयास सुरुवात झाली .त्यामुळे थोड्याच वेळात रस्त्याना नदी नाल्याचे स्वरूप आहे आणी पुणेकर नागरिकाची मोठी दाणादाण उडाली     

   पुणे शहरात पहिल्याच पावसात रस्त्याना नदी नाल्या चे स्वरूप येण्यास कारणीभूत ठरतेय  महापालिका प्रशासन कारण, पावसाळ्या पूर्व जी नाले सफाई व्हायला पाहिजे , सुपद्धतीने नाले सफाई होत नसल्या मुळे काल च्या पावसात नागरिकांना जिव मुठीत धरून पाण्यातून रस्ता शोधावा लागत होता.

 दरम्यान पालिका प्रशासन नाले सफाई वरती कोट्यावधी रुपये खर्च  करते. तरीसुद्धा दरवर्षी हा प्रश्न  निर्माण होतो. अशा प्रकारे कोट्यावधी रुपये करूनही , पहिल्याच पावसात रस्त्यांवर नदी नाल्याचे स्वरूप आले होते. याचा अर्थ नालेसफाई फक्त आणी फक्त कागदावरच केली जाते. आणी नागरिकांकडून कर रुपी जमा होणार्या पैश्याचा, पाहिजे तसा वापर करून आपले उखळ पांढरे करायचे  अशा पद्धतीने  सध्या प्रशासन काम करत असल्याची चर्चा सकाळ पासून शहरात ठिकाण  ठिकाणी सुरु असल्याचे दिसत आहे

शहरात पहिल्याच पावसात रस्त्याना नदी नाल्या चे स्वरूप येण्यास कारणीभूत ठरतेय  महापालिका प्रशासन कारण, पावसाळ्या पूर्व जी नाले सफाई व्हायला पाहिजे , सुपद्धतीने नाले सफाई होत नसल्या मुळे काल च्या पावसात नागरिकांना जिव मुठीत धरून पाण्यातून रस्ता शोधावा लागत होता.

 दरम्यान पालिका प्रशासन नाले सफाई वरती कोट्यावधी रुपये खर्च  करते. तरीसुद्धा दरवर्षी हा प्रश्न  निर्माण होतो. अशा प्रकारे कोट्यावधी रुपये करूनही , पहिल्याच पावसात रस्त्यांवर नदी नाल्याचे स्वरूप आले होते. याचा अर्थ नालेसफाई फक्त आणी फक्त कागदावरच केली जाते. आणी नागरिकांकडून कर रुपी जमा होणार्या पैश्याचा, पाहिजे तसा वापर करून आपले उखळ पांढरे करायचे  अशा पद्धतीने  सध्या प्रशासन काम करत असल्याची चर्चा सकाळ पासून शहरात ठिकाण  ठिकाणी सुरु असल्याचे दिसत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version