सामाजिक
आंबेगाव कोतवाल संघटनेच्या अध्यक्षपदी दिपक साळवे तर उपाध्यक्ष पदी सौ सुरेखा मेंगडे
मंचर दि. (प्रतिनिधी) आंबेगाव तालुका कोतवाल संघटनेच्या अध्यक्षपदी दिपक बबन साळवे तर उपाध्यक्ष पदी सौ.सुरेखा संतोष मेंगडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
आंबेगाव तालुका कोतवाल संघटनेची मिटिंग मंचर तालुका आंबेगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्राम गृह येथे पार पडली वेळी उपास्थित सदस्यांनी तालुका संघटनेच्या अध्यक्षपदी दिपक साळवे तर उपाध्यक्ष पदी सौ सुरेखा मेंगडे यांची निवड करण्यात आली