घोडेगाव- (किशोर वाघमारे यांजकडून) दरवर्षीप्रमाणे याही वर्षी घोडेगाव(ता.आंबेगाव)येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मराठी राजभाषादिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी घोडेगावचे नवनिर्वाचित विद्यमान उपसरपंच कपिल...
आयुका या संस्थेच्या वतीने नॅशनल सायन्स डे प्रोग्राम फॉर रुलर स्कूल या स्पर्धा अवसरी (ता.आंबेगाव) येथे उत्साहात पार पडल्या या स्पर्धवसाठी तालुक्यातील अनेक शाळांनी भाग घेतला...
आंबेगाव तालुक्याचे ठिकाण असलेल्या घोगाव ग्रामपंचायतीवर वर्चस्व ठेवण्यासाठी अनेक वर्षांपासून सर्व पक्षात चढाओढ असते कारण या तालुक्यातील पश्चिम पट्ट्यावरील राजकारणावर वर्चस्व ठेवण्यासाठी ही ग्रामपंचायत महत्वाची भूमिका...
आंबेगाव तासलुक्यातील शेतकऱयांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे तालुकाप्रमुख दत्ता गांजाळे यांनी मंचर (ता.आंबेगाव) येथील छत्रपती शिवाजी चौकात अन्नत्याग (उपोषण) आंदोलन सुरू असून...
किशोर वाघमारे-न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल घोडेगाव येथे विद्यार्थ्यांनी पारंपारिक पद्धतीने शिवजयंती साजरी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अतुलनीय कार्याची गाथा सांगणारे कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आले....
नारोडी (ता. आंबेगाव) येथे गावचे ग्रामदैवत श्री मुक्तादेवी मंदिर पुन ; प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमानिमित्त तीन दिवस विविध धार्मिक...
मंचर:पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाच्या अध्यक्षपदी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती राज्य शासनाने केली आहे. त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा असणार आहे. त्यामुळे...
आदिवासी भागातील उत्पन्ना चे हिरडा हे एकमेव हक्काचे साधन असून नैसर्गिक आपत्तीमुळे हिरड्याचे हक्काचे उत्पन्न हातीं गेल्याने आदिवासी शेतकऱयापुढे आर्थिक संकट निर्माण होते त्यामुळे हिरड्याला योग्य...
डिंभे : नवनाथ फलके :- चिंचोली ( ता. आंबेगाव ) येथील आश्विनी भालेराव यांनी पाळलेला कुत्रा स्वतः च्या साखळीत जिभ अडकल्याने मृत्युशी झुंज देत असताना घोडेगाव...
आळंदी ता. ११ : महाराष्ट्रात एकाच कुटुंबात चार संत होऊन गेले. त्यांचा आशीर्वाद आपल्याला शेकडो वर्षांपासून मिळतो आहे. याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांना रामदास स्वामी...